
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठी खलबत, गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
जळगाव: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “मविआचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहे. सर्वांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. परंतु कुणाला घ्याव, कुणाला काय द्यावं, असा प्रश्न आमच्यासमोर आहे, असं सूचक वक्तव्य भाजपनेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहेत. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आता अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री आहेत. हे त्यासंदर्भात निर्णय घेतील. 2024 च्या निवडणुकांच्या आधी राज्यात मोठ्या घडामोडी झालेल्या तुम्हाला दिसतील,” असं सूचक विधान महाजन यांनी केलं.
Published on: Jul 10, 2023 12:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण! साखर कारखानदारांना इशारा
स्मृतीच्या कर्णधारपदाची पहिली परीक्षा! निकी-दीप्ती ठरल्या तारणहार
भाजपाचा हा मंत्री अंतरवाली सराटी गावच दत्तक घेणार, जिल्हाधिऱ्यांनी...
लालकृष्ण आडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात भरती, काय झालं नेमकं?
कांदिवली स्थानकात विनातिकीट प्रवाशावरुन हंगामा, महिलेचे कपडे फाडल्याचा
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?