Rohit Pawar | बक्षिस द्या, विमान द्या काहीही द्या, पण नुसतं बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाखवा
बक्षिस द्या, विमान द्या, काहीही द्या, पण नुसतं बोलण्यापेक्षा काहीतरी करूव दाखवा. उद्या जाउन बोलण्यापेक्षा काहीतरी आज करुन दाखवा. जर हे मुख्यमंत्री झाले तर मर्सडिज देईल नाहीतर नाही देणार. यापेक्षा आज काय कराल यावर जास्त लक्ष द्या. - रोहित पवार
अहमदनगर येथील कर्जत येथे आज बैलगाड्या शर्यंतीचं आयोजन स्वत: रोहित पवार यांनी केलं होतं. ते स्वत: तिथे उपस्थित ही होते. आपली संस्कृती, परंपरा टिकण्यासाठी हा केलेला एक प्रयत्न आहे.अनेक शेतकरी, मान्यवरांनी गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा टिकवली आहे. अनेकजन हे सामान्य कुटुंबातील आहेत. ही प्रथा टिकविण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांने फुल नाहीतर फुलाच्या पाकळीची का होईना मदत करता आली तर ती मदत करण्याचा मी प्रयत्न करतोय. पाचशेहून अधिक बैलगाड्या आल्या आहेत. राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बक्षि द्या, विमान द्या, काहीही द्या, पण नुसतं बोलण्यापेक्षा काहीतरी करूव दाखवा.
उद्या जाउन बोलण्यापेक्षा काहीतरी आज करुन दाखवा. जर हे मुख्यमंत्री झाले तर मर्सडिज देईल नाहीतर नाही देणार. यापेक्षा आज काय कराल यावर जास्त लक्ष द्या.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

