Marathi News Videos Goa Election Results 2022 LIVE Counting and Updates in Marathi Goa Assembly Vidhan Sabha

गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांनी मतमोजणी केंद्र सोडलं
पणजीतून बाबूश मोन्सेरात,नावेलीतून उल्हास तुवेकर आणि सावर्डेतून गणेश गावकर विजयी झाले आहेत. तर मडगावमध्ये काँग्रेसचे दिगंबर कामत 7760 मतांनी जिंकले. तर दुसरीकडे गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांनी मतमोजणी केंद्र सोडलं.
देशातील अत्यंत महत्त्वाच्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Goa Assembly Elections) येत्या काही तासांत हाती येणार आहेत. एकीकडे सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आहे तर दुसरीकडे गोव्यासारखे लहानसे राज्य. विधानसभेच्या केवळ 40 जागा असल्या तरीही इथलं राजकारण मात्र प्रचंड गुंतागुंतीचं आहे. आता गोव्यात पहिले चार निकाल जाहीर, तीन जागा भाजपला, तर काँग्रेसच्या बाजूने एक निकाल लागला आहे. पणजीतून बाबूश मोन्सेरात,नावेलीतून उल्हास तुवेकर आणि सावर्डेतून गणेश गावकर विजयी झाले आहेत. तर मडगावमध्ये काँग्रेसचे दिगंबर कामत 7760 मतांनी जिंकले. तर दुसरीकडे गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांनी मतमोजणी केंद्र सोडलं.
Published on: Mar 10, 2022 11:56 AM
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी प्रार्थना, सरकारला मोठे यश..
Sonam Wangchuk : अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पंतप्रधान मोदींनी दिला मोठा शब्द
Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस, नाशिक, पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पावसाचा जोर वाढणार..
Horoscope Today 24th July 2026 : या 2 राशींची काळजी आज कमी होणार, तुमची रास ही आहे का ? वाचा 12 राशींचं भविष्य
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
Related Video
मालमत्तेवर डोळा, शिक्षिकेचा काटा काढला; शेजाऱ्याचाच थंड डोक्याने कट
पंतप्रधांविरोधात CJP आंदोलकांची नारेबाजी, प्रियांकाची बहीण म्हणते...
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..
सरकारने कोणत्या 3 अटी मान्य केल्यानंतर सोनम वांगचूक यांनी सोडलं उपोषण
राज्यात धो धो पाऊस, नाशिक, पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पाऊस अधिक..
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले