Kolhapur | गोकुळमधील महाडिकांच्या सत्तेला सुरुंग, राजर्षी शाहू परिवर्तनचा विजय

गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीमुळे अख्ख्या कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघालं होतं. आता गोकुळ दूधसंघावर जवळपास तीन दशकांनंतर सतेज पाटलांच्या पॅनेलनं विजय मिळवलाय. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या पॅनेलला पराभव पत्करावा लागला

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:59 AM, 5 May 2021