Inflation | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता किती वाढेल याची आकडेवारी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये (डीए) मध्ये ३ टक्के वाढ होणार आहे.

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता किती वाढेल याची आकडेवारी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये (डीए) मध्ये ३ टक्के वाढ होणार आहे. जानेवारी ते मे या कालावधीत ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स (एआयसीपीआय) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात जुलैमध्ये 3 टक्क्यांनी वाढू होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI