Marathi News Videos Gopichand Padalkar talk about Sharad Pawar on ST strike gave advice to anil parab

ST संपावरून गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना परत डिवचल
ST संपावरून गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना परत डिवचल. दुसर्यांची दारं वाजवण्यापेक्षा तुम्ही स्वता पुढे व्हा असा सल्ला त्यांनी अनिल परब यांना दिला.
ST संपावरून गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना परत डिवचल. दुसर्यांची दारं वाजवण्यापेक्षा तुम्ही स्वता पुढे व्हा असा सल्ला त्यांनी अनिल परब यांना दिला. नाव न घेता पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वता पुढे जाऊन संप मिटवण्याच केल आवाहन देखील त्यांनी केले. कर्मचार्यांनी कुठल्याही युनियनचे सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच श्री शरदचंद्र पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले
म्हणूनच मंत्री अनिल परब यांना विनंती माझ सोडा पण आपल्या मुख्यमंत्र्यांच तरी ऐका इतरांना पुढे करण्या ऐवजी तुम्ही स्वत: आझाद मैदानात जा चर्चा करा आणि यावर तोडगा काढा असा सल्ला देखील त्यांनी दिला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ
मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल
शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाणी....
ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव