AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar त्यांच्या मुलाला सेटल करण्यात व्यस्त, Swapnil चे काही घेणे नाही : Gopichand Padalkar

| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 7:50 PM
Share

पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का याची चिंता अजित पवार यांना असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. (Gopichand padalkar target Ajit pawar on mpsc student swapnil lonkar suicide)

दौंड : स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जोरदार टीका केली. अजित पवार यांना स्वप्निलचे काही घेणेदेणे नाही, त्यांना त्यांचा मुलगा पार्थची काळजी आहे. पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का याची चिंता अजित पवार यांना असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.