AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचे रुल मी पाळणार, पण एक दिवसाचं उपोषण…काय म्हणाले जरांगे ?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी निघाले असले तरी त्यांच्या आंदोलनावर अनेक अटी आणि शर्थी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे जरांगे पाटील पुढे काय करणार याकडे लक्ष लागले आहे.

तुमचे रुल मी पाळणार, पण एक दिवसाचं उपोषण...काय म्हणाले जरांगे ?
| Updated on: Aug 27, 2025 | 4:41 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी चलो मुंबईचा नारा जरी दिलेला असला तरी त्यांच्यावर अटी आणि शर्थी लावण्यात आल्या आहेत. त्यांचे शिष्ठमंडळ मुंबईच्या आझाद मैदानातील जागेची पाहणी करायला गेले आहे. त्यांनी मुंबईच्या पोलीस उपायुक्तांची भेट देखील घेतली आहे. जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी अटी आणि शर्थी लावण्यात आलेल्या आहेत. जरांगे यांच्या आंदोलनाला आठ अटी घातल्या आहेत. यात त्यांना केवळ पाच वाहनांसह मुंबईत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच आझाद मैदानात केवळ एकच दिवस आंदोलन करण्याची अट घातली आहे.यावर जरांगे यांनी तुमच्या सर्व अटी पाळल्या जातील,परंतू एका दिवसाचं आंदोलन कसे शक्य आहे. मग तुम्ही एका दिवसात आरक्षणाचा निर्णय घ्या असे आव्हान जरांगे पाटील यांनी दिले आहे.

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन