Marathi News Videos Gulabrao Patil on Sanjay Raut Maharahtra Politics Sharad Pawar NCP Shivsena Uddhav Thackeray Group

माझ्या नादी काय लागता? मी संजय राऊतलाही घाम फोडतो; मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य
Gulabrao Patil on Sanjay Raut : जळगावमध्ये बोलताना राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केलीये. पाहा ते काय म्हणालेत...
जळगाव : शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. मी संजय राऊतलाही घाम फोडतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत. गुलाबराव पाटलाच्या नादी काय लागता. मी बारक्यांची लढाई करत नाही. गुलाबराव पाटील इतका छोटा माणूस नाही. मी जर सभागृहात उभा राहिलो तर समोरच्याला वाटतं की हा काय करेल? असा आपला दरारा आहे, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. ते जळगावमध्ये बोलत होते.
Published on: Mar 05, 2023 8:15 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण! साखर कारखानदारांना इशारा
स्मृतीच्या कर्णधारपदाची पहिली परीक्षा! निकी-दीप्ती ठरल्या तारणहार
भाजपाचा हा मंत्री अंतरवाली सराटी गावच दत्तक घेणार, जिल्हाधिऱ्यांनी...
लालकृष्ण आडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात भरती, काय झालं नेमकं?
कांदिवली स्थानकात विनातिकीट प्रवाशावरुन हंगामा, महिलेचे कपडे फाडल्याचा
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?