Marathi News Videos Gulabrao Patil was speaking, the light went out and he spoke in the flashlight of his mobile phone in jalgaon

गुलाबराव पाटील यांच्या कार्यक्रमात बत्ती गुल अन्… , कुठं घडला प्रकार
VIDEO | गुलाबराव पाटील भाषण करत असतानाच बत्ती गुल झाल्याने एकच गोंधळ मोबाईलच्या टॉर्च मध्येच केले भाषण
जळगाव : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यक्रमात बत्ती गुल झाल्याचा प्रकार आज समोर आला. जळगाव तालुक्यातील कंडारी भागात कार्यक्रमादरम्या बत्ती गुल झाल्याचे पाहायला मिळाले. गुलाबराव पाटील भाषण करत असतानाच बत्ती गुल झाल्याने लोकांनी मोबाईलचा टॉर्च लावून कार्यक्रमात प्रकाश पडला. तर या कार्यक्रमात सुमारे पंधरा मिनिटे बत्ती गुल झाली होती बत्ती गुल झाल्याने गुलाबरावांनी मोबाईलच्या टॉर्चमध्येच भाषण केल्याचे पाहायला मिळाले. जळगाव तालुक्यातील कंडारी गावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
Published on: Apr 04, 2023 11:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारतातील अशी जमात, जिथे लग्नानंतर नवऱ्याला सोडावं लागतं स्वतःचं घर
ऑगस्टपासून पावसाचा खंड, 18 ऑक्टोबरपासून पाऊस परतणार पण शेतकरी चिंतेत
न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! कोणाला संधी, कोणाला डच्चू?
यामी गौतमच्या ‘नई नवेली’ मध्ये जॅकलिन फर्नांडिसची सरप्राइज ENTRY
Feng Shui : एक आरसा तुमचं आयुष्यच बदलू टाकेल, पडेल पैशांचा पाऊस
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?
पाण्याविना ऊस करपला; जनावरही खाणार नाहीत अशी उसाची अवस्था