Gunratna Sadavarte | मंत्री म्हणून जी संविधानिक उंची लागते ती अनिल परबांकडे नाही – गुणरत्न सदावर्ते
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तसेच एसटीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. त्यांनी मंत्री म्हणून जी उंची लागते ती परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे नाही, अशा शब्दात टीका केली आहे.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तसेच एसटीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. त्यांनी मंत्री म्हणून जी उंची लागते ती परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे नाही, अशा शब्दात टीका केली आहे. तसेच त्यांची तेवढी ताकद नाही, असेदेखील सदावर्ते म्हणाले.
Follow Us
Latest Videos
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...

