
Gunratna Sadavarte | एसटीचं विलीनीकरण करणार की नाही ते सांगा: गुणरत्न सदावर्ते
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आम्ही समितीसमोर आमची बाजू मांडली असल्याचं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आम्ही समितीसमोर आमची बाजू मांडली असल्याचं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. आज आम्ही कोणतीही चुकीची घोषणा दिली नसल्याचं सांगितलं. आम्ही अहिंसक पद्धतीनं आंदोलन करत आहोत. एका कष्टकऱ्यानं एसटीवर दगड मारलेला नाही. 40 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या पाहत्या न्यायालयानं आदेश पारीत करावा, असं सांगितल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. पुढील सुनावणीपूर्वी राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्ग काढण्याचे आदेश दिल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं.
Published on: Nov 22, 2021 5:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकिस्तानविरुद्ध हरमनप्रीत रचणार इतिहास, नाणेफेकीला येताच रचणार विक्रम
पुण्याच्या सणसवाडीत धक्कादायक घटना, इसमाने रागाने स्वत:चे मनगट तोडले
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडीच्या कोणत्या थरात सहभागी व्हायला आवडेल, पहा गौतमी काय म्हणाली?
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी