धनुष्यबाण कुणाला मिळणार? गुणरत्न सदावर्ते यांनी डंके चोट पर सांगितलं…

शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण नक्की कुणाला मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. अश्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हे चिन्ह कुणाला मिळणार याबाबत भाष्य केलंय.

आयेशा सय्यद

|

Sep 28, 2022 | 4:16 PM

दत्ता कानवटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, औरंगाबाद : शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण नक्की कुणाला मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. अश्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी हे चिन्ह कुणाला मिळणार याबाबत भाष्य केलंय. हे चिन्ह कुणाला मिळणार याबाबत त्यांनी आपलं मत दिलंय. धनुष्यबाण हा डंके की चोट पर एकनाथ शिंदेगटालाच (Eknath Shinde) मिळणार, असं सदावर्ते म्हणाले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें