थापा यांच्या शिंदेगट प्रवेशावर तानाजी सावंत म्हणाले, “हा विचारांचा निरंतर प्रवास”
बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय चंपासिंह थापा यांनी शिंदेगटात प्रवेश केला. त्यावर तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय चंपासिंह थापा (Champasing Thapa) यांनी शिंदेगटात प्रवेश केला. त्यावर तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “थापा यांच्या शिंदेगटात येण्याबाबत मला माहिती नाही. मी अजून बघितलेलं नाही. माझी तब्येत बरी नव्हती. मी उठून थेट कार्यक्रमाला आलो. कोण कुणाकडे गेलं हा विषय नाहीये. हा विचारांचा निरंतर प्रवास आहे”, असं सावंत (Tanaji Sawant) म्हणाले आहेत.
Published on: Sep 28, 2022 03:08 PM
Latest Videos
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

