Dhule | शिंदखेडा आणि साक्री तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस

धुळे (Dhule) जिल्ह्यातल्या शिंदखेडा आणि साक्री तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस (Unseasonal Rain) झालाय. शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात सुमारे दहा ते पंधरा मिनिटं गारपीट झाली. तसंच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्यानं अनेक घरांची पत्रंदेखील उडाली.

धुळे (Dhule) जिल्ह्यातल्या शिंदखेडा आणि साक्री तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस (Unseasonal Rain) झालाय. शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात सुमारे दहा ते पंधरा मिनिटं गारपीट झाली. तसंच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्यानं अनेक घरांची पत्रंदेखील उडाली. याशिवाय केळी, पपई आणि कांदा पिकाचं (Crop Damage) मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शिंदखेडा तालुक्यातील विरदेल आणि चिलाने गावात गारपीट झाली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI