Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुंबईच्या चौका चौकात बॅनर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईच्या चौका चौकात उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकल्याचे पहायला मिळत आहेत. मातोश्री परिसरात शिवसैनिकांनी जागोजागी बॅनर लावून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Published on: Jul 27, 2022 09:21 AM
Latest Videos
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

