Hasan Mushrif | भारतीय जनता पक्षाने पडळकरांना आवरलं पाहिजे – हसन मुश्रीफ
भाजपने गोपीचंद पडळकर यांना आवरले पाहिजे, अशा वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आमदार झालो म्हणजे असं बोलण्याचं लायसन मिळाले असे समजण्याची गरज नाही, अशी टीका मुश्रीफ यांनी पडळकरांवर केली आहे.
कोल्हापूर : भाजपने गोपीचंद पडळकर यांना आवरले पाहिजे, अशा वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आमदार झालो म्हणजे असं बोलण्याचं लायसन मिळाले असे समजण्याची गरज नाही, अशी टीका मुश्रीफ यांनी पडळकरांवर केली आहे. तसेच पडळकरांनी बोलताना भान राखण्याची गरज आहे. अशा लोकांमुळे आपल्या पक्षाची पातळी घसरत चालली आहे हे भाजप ने ओळखण्याची गरज आहे, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. त्यामुळे आता गोपीचंद पडळकर मुश्रीफांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

