Headline | 5 PM | शिवसेना भवनजवळ सेना-भाजपचा जोरदार राडा

सरकारने चर्चेला बोलावलं तरी नियोजित आंदोलन होणारच, कोल्हापूरच्या आंदोलनानंतर संभाजी छत्रपती यांनी मांडली भूमिका

हेडलाईन्स, महत्त्वाच्या बातम्या

1) मुंबईत शिवसेना भवनावर शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

2) सरकारने चर्चेला बोलावलं तरी नियोजित आंदोलन होणारच, कोल्हापूरच्या आंदोलनानंतर संभाजी छत्रपती यांनी मांडली भूमिका

3) मराठा आरक्षणावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका काय, छत्रपती शाहू महाराज यांचा केंद्राला सवाल

4) आरक्षणासाठी नारायण राणे समिती बनवणं ही मोठी चूक, त्याऐवजी आयोग बनवायला हवा होता, हसन मुश्रिफांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

5) प्रकृती ठीक नसतानाही धैर्यशील माने यांचा मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सहभाग, संसदेचं अधिवेशन घेण्याची मागणी