
जुलै, ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार : राजेश टोपे
जुलै, ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार : राजेश टोपे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर टोपे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या चर्चेत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटला परवानगी देण्यात आल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. तसेच येत्या जुलै, ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाटण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रोहित बसमधून खाली पडला, सर्व मदतीला धावून आले, पण विराट मात्र
देशाची नवी ‘नॅशनल क्रश’; सुंदर डोळ्यांनी घातली भुरळ, कोण आहे ती?
तु तर महाराष्ट्राची क्रश पण.., शिवाली परबच्या नव्या लुकवर चाहते फिदा
वंध्यत्वाच्या तपासणीसाठी गेला अन् पुरुषाच्या शरीरात सापडले गर्भाशय
कॉकरोच जनता पार्टीला मोठा झटका, आंदोलनापूर्वीच बडा नेता..
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...