Mumbai Rain | मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम, लोकल रखडल्या, प्रवाशांची ट्रॅकवरुन पायपीट

हवमान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात रात्रीपासून पावसाचं धुमशान पहायला मिळत आहे. आज मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. विक्रोळी ते घाटकोपरदरम्यान अनेक लोकल रखडल्या आहेत.

हवमान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात रात्रीपासून पावसाचं धुमशान पहायला मिळत आहे. आज मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. विक्रोळी ते घाटकोपरदरम्यान अनेक लोकल रखडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी लोकलमधून खाली उतरुन ट्रॅकवरुन पायपीट करावी लागली. | Heavy Rain In Mumbai Local Stopped Passengers walked on track

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI