
रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर; काजळी आणि कोदवली नद्या इशारा पातळीवर
रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला आहे.
रत्नागिरी, 23 जुलै 2023 | रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला आहे. काजळी कोदवली नदी इशारा पातळीवर गेली आहे. रत्नागिरीत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरीत्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जूनपासून आज पर्यत पावसाने 1500 मिलिमिटरची सरासरी ओलांडली. जुलै महिन्यात पावसाने बॅकलॉक भरून काढला आहे.
Published on: Jul 23, 2023 10:55 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
जांभळ्या साडीत रुपाली भोसलेचा मराठमोळा अंदाज, सौंदर्याने वेधलं लक्ष
सरकार पेटारा उघडणार, शेतकऱ्यांच्या मतदीसाठी मोठी घोषणा होणार!
भाजपकडून सकाळचा भोंगा म्हणून टीका, राऊत पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
कतरिनाचं बॉडी शेमिंग करताच भाईजानचा उडाला भडका, पाकिस्तानी ..
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह; राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा
DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर...