VIDEO : Mumbai | येत्या 15 दिवसांत हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होणार

बाईकवरून प्रवास करीत असताना हेल्मेट वापरणं आता मुंबईतही बंधनकारक करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार अशी माहिती मिळाली आहे. मोटार सायकल चालवताना हेल्मेट न वापरल्यास पाचशे रूपये दंड आणि तीन महिन्यासाठी गाडी चालवण्याचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच बाईक चालकासह मागे बसणाऱ्याला हेल्मेट बंधनकारक असेल.

VIDEO : Mumbai | येत्या 15 दिवसांत हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होणार
| Updated on: May 25, 2022 | 12:53 PM

बाईकवरून प्रवास करीत असताना हेल्मेट वापरणं आता मुंबईतही बंधनकारक करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार अशी माहिती मिळाली आहे. मोटार सायकल चालवताना हेल्मेट न वापरल्यास पाचशे रूपये दंड आणि तीन महिन्यासाठी गाडी चालवण्याचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच बाईक चालकासह मागे बसणाऱ्याला हेल्मेट बंधनकारक असेल. त्यामुळे मुंबईकरांना पंधरा दिवसांनी घराबाहेर पडताना हेल्मेट घालावे लागणार आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी एक आदेश काढला आहे. मुंबईत जे दुचाकीवरून प्रवास करणारे जे प्रवासी आहेत. म्हणजेच चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील पुढच्या पंधरा दिवसात हेल्मेट वापरणं बंधनकारण असणार आहे. पुढच्या पंधरा दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. जे नियम चालणार पाळणार नाहीत. त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.