“मला पाकिस्तानमधून धमकी, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माझ्या डोक्यावर हात!”
हिंदुस्तानी भाऊ विकास पाठकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. त्याने आणखी काय म्हटलंय, पाहा सविस्तर...
हिंदुस्तानी भाऊ विकास पाठकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. “मला पाकिस्तानमधून धमकी आली आहे. मी त्यांच्या बापालाही घाबरत नाही. पण कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आलो होतो. त्यांचे आशिर्वाद माझ्या पाठिशी आहेत”, असं विकास पाठक म्हणाला आहे. विकास पाठक विविध मुद्द्यांवर आपलं मत प्रकट करताना दिसतो. शिवाय तो बिग बॉसच्या घरातही पाहायला मिळाला होता.
Published on: Jan 22, 2023 08:32 AM
Follow Us
Latest Videos
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?

