
2024 ला नरेंद्र मोदी तर 2029 ला ‘ही’ व्यक्ती पंतप्रधान होणार; संतोष बांगर यांचा दावा
Santosh Bangar On Yogi Adityanath : 2029 ची निवडणूक आणि पंतप्रधानपदाबाबत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वक्तव्य केलंय. ते काय म्हणालेत? पाहा...
हिंगोली : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना देशाच्या पंतप्रधानपदाबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय. 2024 आणि 2029 निवडणुकीवरही संतोष बांगर यांनी भाष्य केलंय. “2024 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. तर 2029 ला योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान होतील. असा मला विश्वास आहे. लोकांना योगी आदित्यनाथ यांच्या कामावर विश्वास आहे. लोक त्यांना मानतात त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान होतील, असं बांगर म्हणाले आहेत. अयोध्या दौऱ्यानंतर संतोष बांगर यांनी आज ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे जे बोलतात, त्यात काहीही तथ्य नाही, असं संतोष बांगर म्हणालेत.
Published on: Apr 13, 2023 2:53 PM
Related Video
सुभाष चंद्रांच्या कर्जमाफी प्रकरणात नवीन ट्विस्ट, NCLT ने खोडला दावा
जन्मतःच नवजात मुलाची सलमान सारखी ताकद, स्टाइल बघून डॉक्टर नर्स हैराण..
हार्दिकचा कधीही न पाहिलेला अवतार समोर, Photo Viral
वार न बघता बांगड्या खरेदी करताय? थांबा, या दिवशी चुकूनही खरेदी करु नका
सिनेमा असावा तर असा.. एका झटक्यात धुरंधर, टॉक्सिकला टाकलं मागे
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार