Marathi News Videos How 39 years old Tousif Khan become president of youth congress youth congress vasim khan take action about this

39 वर्षांचे तौसिफ खान युवक काँग्रेसचे अध्यक्ष कसे? वसीम खान यांचा सवाल
युवक काँग्रेसच्या (youth congress) निवडणूकीत नागपूरातील तौसिफ खान (Tousif Khan) यांची शहरअध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आलीय.
युवक काँग्रेसच्या (youth congress) निवडणूकीत नागपूरातील तौसिफ खान (Tousif Khan) यांची शहरअध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आलीय. पण 39 वर्षांचे तौसिफ खान युवक काँग्रेसचे अध्यक्ष कसे? असा सवाल उपस्थित करत युवक काँग्रेसच्या निवडणूकीत गैरप्रकार झाल्याचा घरचा आहेर दिलाय, शहराध्यक्ष पदाची निवडणूक लढलेले वसीम खान आणि सहकारी अक्षय घाटोळे (Akshay Ghatole) यांनी. याबाबत दिल्ली दरबारी तक्रार करणार असून, वेळप्रसंगी आंदोलन करु. असा इशाराही त्यांनी दिलाय. युवक काँग्रेसच्या निवडणूकीत सर्वाधिक मत घेणारा अध्यक्ष आणि त्याच्यानंतर मत घेणाऱ्यांना उपाध्यक्ष, महासचिवचे पद मिळते. तौसिफसोबत वसीम खान, रौनक चौधरी, अक्षय घाटोळे यांना मिळालेली मते युवक काँग्रेसने होल्डवर ठेवली होती. रोक हटताच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांच्या गटाने तौसिफ यांना पुन्हा अध्यक्ष निवडण्यात आल्याची घोषणा केलीय. त्यामुळे गटबाजी उफाळून आलीय.
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलचे नवे फिचर, सेल्फी videoने असे लॉग-इन होणार अकाऊंट
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
Related Video
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलच्या नव्या सेल्फी video ने लॉग इन
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप, संजय राऊत सरकारवर संतापले,नेमके प्रकरण काय?
कारमध्ये कोणत्याही रंगाचा कुलंट टाकला तर चालेल का?
स्कुल बॅगवर CM फडणवीस आणि दिवंगत अजित दादा यांचे फोटो
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले