AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक

| Updated on: Aug 26, 2026 | 8:38 PM
Share

 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असणारे. उद्या दुपारी 12 वाजता सह्याद्रीवर ही बैठक होणारे. कायदा सुव्यवस्था, गणेश मंडळांच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा होणारे.

Published on: Aug 26, 2026 08:38 PM

Follow Us