Uddhav Thackeray गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? पालिकेची परवानगी कुणाला मिळाली? अनिल परब म्हणाले…

VIDEO | बाळासाहेब यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क या मैदानावरून दसरा मेळाव्याला विचारांचं सोनं लुटलं जातं. परंतु गेल्यावर्षीपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हणत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर केला हल्लाबोल

Uddhav Thackeray गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? पालिकेची परवानगी कुणाला मिळाली? अनिल परब म्हणाले...
| Updated on: Oct 09, 2023 | 6:34 PM

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२३ | शिवसेनेची परंपरा आहे की दसरा मेळाव्याला विचारांचं सोनं लुटलं जातं. बाळासाहेब यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क या मैदानावरून महाराष्ट्राला दिशा देत आहेत. परंतु गेल्यावर्षीपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न झाला असल्याचे म्हणत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली. पुढे परब म्हणाले, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा व्हावा म्हणून यावर्षी देखील 7 ऑगस्टला पत्र दिलं, त्यानंतर 3 ऑक्टोबरला स्मरण पत्र दिलं. जवळपास दोन महिने झाले, कुठलाही प्रतिसाद आम्हाला दिलेला नाही. याचा अर्थ आम्हाला टांगणीला लावायचा, वेळकाढूपणाचं धोरण अवलंबायचं असं दिसतंय. पण जर परवानगी नाकारली तर आम्ही कोर्टाच्या समोर माहिती देऊ. जे निकष आहेत, त्यात परंपरा बघितली जाते, गेल्यावर्षी कोणाला मैदान दिलं हे बघितलं जातं, हे मैदान आम्हालाच मिळेल, असे म्हणत परब यांनी विश्वास व्यक्त केला. आमचं पत्र आल्यानंतर त्यांना ती माहिती देऊन त्यानंतर शिंदे गटाचे पत्र आल्याचा आम्हाला संशय आहे. त्यामुळे आम्हाला परवानगी नाकारली तर आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा त्यांनी दिला.

Follow us
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.