Aaditya Thackeray | ‘पर्यावरण वाचवून शाश्वत विकास होत असेल, तर मी त्या बाजूने’

पर्यावरण वाचवून शाश्वत विकास होत असेल, तर मी त्या बाजूने आहे, त्या संदर्भात मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  म्हणाले आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीवरही भाष्य केलं.

Aaditya Thackeray | 'पर्यावरण वाचवून शाश्वत विकास होत असेल, तर मी त्या बाजूने'
| Updated on: Feb 13, 2022 | 4:54 PM

नागपूरच्या (Nagpur) अजनी वनच्या संदर्भात आम्ही नागपूरच्या नेत्यांसोबत संघर्षाच्या भूमिकेत नाही. अजनी वनासाठी स्थानिक नागरिकांकडून आम्हाला अनेक तक्रारी आल्या होत्या. अजनी वन वाचण्यासाठी ते आग्रही आहेत. असं नाही की स्टेशन कोणाला नको आहे. जर पर्यावरण वाचवून शाश्वत विकास होत असेल, तर मी त्या बाजूने आहे, त्या संदर्भात मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  म्हणाले आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीवरही भाष्य केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही निवडणूक लढवत असतो. आमच्या सगळ्या आघाड्या आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवत असतो, असे ते म्हणाले. गोव्यात उद्या मतदान आहे, त्यामुळे काहीही बोलू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.