Marathi News Videos In chinchwad by election indipendant candidate rahul kalate withdrawal form after the party chief order

चिंचवडमध्ये कलाटणी, पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर राहुल कलाटे यांची माघार ?
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल कलाटे यांनी संपर्क प्रमुख सचिन अहिर यांचा फोन आला होता अशी कबुली दिली आहे.
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्यामार्फत निरोप पाठविला आहे. राहुल कलाटे यांनी संपर्क प्रमुख सचिन अहिर यांचा फोन आला होता अशी कबुली दिली आहे. ते उद्या भेटणार असून कदाचित साहेब बोलणार असतील. पण, मी दोन वेळा विधानसभा लढलो आहे. इथल्या तरुणांचा आणि नागरिकांचा मला पाठिंबा आहे. त्यांच्या भावनांचा मी अनादर करू शकत नाही. काही झाले तरी मी माघार घेणार नाही. मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे असे स्पष्ट केले.
Published on: Feb 09, 2023 6:32 PM
Related Video
एका शब्दासाठी 17 रिटेक! लता मंगेशकरांना आली चक्कर; हे गाणं एव्हरग्रीन
या चार राशींच्या आयुष्याचा कायापालट होणार, राशीभविष्य काय?
मोठी बातमी!पोलिस दलात मोठे फेरबदल, 43 अधिकाऱ्यांच्या बदल्या
रक्षाबंधन का साजरे केले जाते? सनातन धर्मातील रक्षासूत्राचे महत्व काय?
58 व्या वर्षी PF चे पैसे न काढल्यास होणार मोठे आर्थिक नुकसान
नर्हेतील महाराजा चौकात दहशतीचा प्रकार
कांदिवली पश्चिममध्ये मनसेचे अमराठी रिक्षाचालकांना इशारा
गोंदिया -धान पिकाला बोनस देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा मोर्चा
जळगावात रिक्षावाल्यांचा मराठीचा तास, सर्व रिक्षावाले मराठीच निघाले !
आरटीओकडून मराठी भाषा संदर्भात सुरू असलेल्या कारवाईमुळे अमराठी चालकांमध्ये नाराजी