ऊसाच्या शेतात बिबट्याच्या बछड्यांचा धुमाकूळ

धुळेमधील मालापूर शिवारात ऊसाच्या शेतात बिबट्याच्या बछड्यांनी धुमाकूळ घातला. ऊसतोड कामगार काम करत असताना त्याला दोन बछडे आढळले.

मुंबई: धुळेमधील मालापूर शिवारात ऊसाच्या शेतात बिबट्याच्या बछड्यांनी धुमाकूळ घातला. ऊसतोड कामगार काम करत असताना त्याला दोन बछडे आढळले. हे दोन्ही बछडे वनविभागाकडे सोपवण्यात आले आहेत.

Published On - 4:52 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI