
Special Report | मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे, पवार गटाला किती मंत्रिपदं? कोणाची नावं चर्चेत?
केंद्रासह राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाला किती मंत्रिपदं मिळू शकतात आणि कोणाला संधी मिळू शकते यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट...
मुंबई: लोकसभेच्या निवडणुकीला आठ महिने बाकी असताना मोदींच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल करत विस्तार करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रात अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदेंच्या शिवसेनेला दोन जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता अजित पवार आल्याने शिंदेंच्या शिवसेनेला एक आणि अजित पवार गटाला एक अशी मंत्रीपद मिळण्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि नव्याने सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाला किती मंत्रिपदं मिळू शकतात आणि कोणाला संधी मिळू शकते यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट….
Published on: Jul 09, 2023 11:28 AM
Related Video
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका, कर्ज सेटलमेंटच्या आदेशाला स्थगिती, NCLT सुनावणीत घडलं काय?
PNB बँकेच्या लॉकरमध्ये नकली नोटांचा डोंगर, लाखो रुपये गायब
देशात महागाईचा भडका, इंधन दरवाढीने ओला, रिक्षाचालक आर्थिक संकटात
75 वर्षीय आजी अंधाऱ्या विहिरीत पडली, 2 दिवस संघर्ष, त्यानंत जे घडलं...
1 नंबर फिलिप्सने पकडलेली ही कॅच पाहून तुम्ही सुद्धा हेच म्हणालं, VIDEO
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार