Barge P305 Rescue | अरबी समुद्रातील रेस्क्यू ऑपरेशन, ‘P 305’ बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या सुटकेचा थरार

तौत्के चक्रीवादळाच्या (Tauktae Cyclone) तडाख्यामुळे बॉम्बे हाय परिसरात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे बचावकार्य करण्यात आले. हिरा ऑईल फील्डमधील 'बार्ज पी- 305' वर (Barge P305) अडकलेल्या कर्मचाऱ्यांची थरारक सुटका करण्यात आली. या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ समोर आला आहे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI