Iran | युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात मोठी खळबळ
युद्धविरामाची घोषाणा झाल्याच्या काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल ऱिफायनरीमध्ये भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने पुन्हा जगभर खळबळ उडाली आहे
आखाती देशातील सुमारे 40 दिवस चाललेला संघर्ष अखेर थांबला असून जगभरात आनंदाचं वातावरण आहे. कारण या युद्धामुळे अनेक देशांना ऊर्जा स्त्रोतांबाबत चणचण सोसावी लागली. दरम्यान युद्धविरामाची घोषाणा झाल्याच्या काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल ऱिफायनरीमध्ये भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने पुन्हा जगभर खळबळ उडाली आहे
गेल्या ४० दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत एक दिलासादायक माहिती म्हणजे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध विरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली होती. ट्रम्प यांनी ट्वीटद्वारी ही माहिती दिली होती. त्यानी इराणच्या १० अटींवर चर्चा करण्याचंही सांगितलं होतं. या घडामोडींना काही तासच उलटले असतील की, आता इराणच्या तेल रिफायनरीत स्फोट झाला.
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..

