
“शेतीसाठी तो खाली आला अन्…”, दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला हृदय पिळवटून टाकणार घटनाक्रम
इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशीही या ठिकाणी शोधकार्य सुरुच आहे. आजही एनडीआरएफच्या चार टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून मातीचे ढिगारे उपसले जात आहेत.
रायगड, 22 जुलै 2023 | इर्शाळवाडी मध्ये झालेल्या दुर्घटनेचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशीही या ठिकाणी शोधकार्य सुरुच आहे. आजही एनडीआरएफच्या चार टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून मातीचे ढिगारे उपसले जात आहेत. दरम्यान दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था नडाळ पंचायत मंदिरात करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबियांकडून शोक व्यक्त केला जात आहे. यावेळी एका तरुणाने या दुर्घटनेचा हृदय पिळवटून टाकणार घटनाक्रम सांगितला. या दुर्घटनेत त्याने आपलं संपूर्ण कुटुंब गमावलं आहे.नेमकं ‘त्या’ रात्री या तरुणासोबत काय घडलं यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 22, 2023 11:06 AM
Related Video
WTC स्पर्धेत सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारे फलंदाज
'झोपली नाही तर...', संचिताच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
मोठी बातमी! अभिजीत दिपकेंना मारहाण, जयपूरमध्ये नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? अंधारेंची पहिली प्रतिक्रिया
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत