Jacqueline at ED Office | जॅकलीन फर्नांडिस दिल्लीत ईडी कार्यालयात दाखल –

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मागच्या अडचणी काही थांबण्याचे नावच घेत नाही आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ती आज (8 डिसेंबर) दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचली आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मागच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ती आज (8 डिसेंबर) दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचली आहे. 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तिची चौकशी होणार आहे. हे प्रकरण सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. ज्यासोबत जॅकलिनचे अनेक इंटिमेट फोटो मीडियामध्ये व्हायरल झाले होते.

Published On - 1:06 pm, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI