Marathi News Videos Jalgoan News Bazar Samiti Election Result 2023 Dharangoan Gulabrao Patil Shivsena Agricultural Produce Market Committee Election Result 2023 in Marathi

कृषी उत्पन्न बाजार समितींचा आज निकाल; जळगावात गुलाबराव पाटलांची प्रतिष्ठा पणाला
Krushi Utpanna Bazar Samiti Election Result 2023 : जळगाव जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल लागणार, पाहा व्हीडिओ...
जळगाव : काल काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागत आहे. जळगाव जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समिती पैकी आज दुसऱ्या टप्प्यात सहा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल लागणार आहे. बोदवड, अमळनेर, पाचोरा, यावल, धरणगाव, जळगाव, या कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यात महत्वाचे जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या तीन विभागाची एक मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड 25 वर्षापासून खडसेंच्या ताब्यात आहे त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. धरणगावात मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Published on: Apr 30, 2023 10:00 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेला मोठा झटका, कोणाच्या वाट्याला कोणती जागा?
महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व सुटट्या रद्द, मंत्री चंद्रशेखर बावन
रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं, मिनाक्षी शिंदेंना ठाकरे सेनेचं जोरदार उत्तर
बामणोली ड्रग्ज प्रकरण, सपकाळांच्या आरोपांना देसाई यांचं प्रत्युत्तर
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा