
बस चालकाने ओव्हरटेक केला अन् बस 50 फूट खोल खड्ड्यात कोसळली!
जालना जिल्ह्यातून एक मोठी समोर आली आहे. पुसद येथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एक मोठा भीषण अपघात झाला आहे. एसटी महामंडळाच्या बसचा हा अपघात झालाय.
जालना, 09 ऑगस्ट 2023 | जालना जिल्ह्यातून एक मोठी समोर आली आहे. पुसद येथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एक मोठा भीषण अपघात झाला आहे. मंठा ते वाटररच्या दरम्यान एसटी महामंडळाच्या बसचा हा अपघात झालाय. बसमध्ये 42 प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. ही बस 50 फूट खाली खड्ड्यात कोसळली आहे. या अपघातात 22 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.विशेष म्हणजे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.मंठा शहराच्या पुढे किलडी फाटा आहे. तिथे एक ब्रिज आहे. या दरम्यान रस्त्यावर मोठा ट्रक उभा होता. या ट्रकला ओव्हरटेक करत असताना बस खाली खड्ड्यात कोसळली, अशी माहिती बसच्या कंडक्टरने दिली आहे.
Published on: Aug 09, 2023 9:43 AM
Related Video
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
मराठी अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने प्रपोज करताच एक्स गर्लफ्रेंडचा टोमणा
EPFO: थेट UPI मधून काढा PF, तांत्रिक चाचणीविषयी मोठी अपडेट...
दादांचे 22 आमदार पवारांना भेटल्याची चर्चा, सुनेत्रा पवार Action मोडवर
दीपक चहर- रॉबिन मिंझचा गचाळ कारभार, हार्दिक पांड्याने तोंडच लपवलं...
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
Thane : औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद, ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर आंदोलन
Nashik : देशभरात केमिस्ट संप, येवल्यात औषधे मिळत नसल्याने रुग्णांचे हाल
इचलकरंजी : नगरसेवक संजय तेलनाडे व स्मिता तेलनाडेंचा बैलगाडीतून प्रवास
कोल्हापूर : कोवाड गावातील ग्रामपंचायतीला टाळे
नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवडा, पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा