बेळगावात शुभम शेळके जिंकणार का?, पाहा जयंत पाटील काय म्हणाले…

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं. तसंच बेळगावातील मराठी उमेदवार शुभमला आमचा पाठिंबा असेल, असंही ते म्हणाले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:13 PM, 16 Apr 2021