Jayant Patil | रोजगारासाठी नवं अॅप तयार : जयंत पाटील
युवक राष्ट्रवादीकडून रोजगाराचा जागर असा नवा अॅप तयार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनी केलेल्या भाषणात याबाबत उल्लेख केला (Jayant Patil said NCP party workers create new rojgar app for employment) .
मुंबई : युवक राष्ट्रवादीकडून रोजगाराचा जागर असा नवा अॅप तयार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनी केलेल्या भाषणात याबाबत उल्लेख केला. संबंधित अॅपमध्ये व्यावसायाचं मार्गदर्शन करणं, तसेच रोजगाराची वेगवेगळी संधी मिळावी यासाठी त्याबाबतची माहिती महाराष्ट्रातील लाखो-कोट्यवधी युवकांना या अॅपमधून दिली जाईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं (Jayant Patil said NCP party workers create new rojgar app for employment) .
Follow Us
Latest Videos
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...

