नाना पटोले काय म्हणाले हे मला माहित नाही- जयंत पाटील
"नाना पटोले काय म्हणाले हे मला माहित नाही. पण आज आम्ही बैठक घेऊन विरोधी पक्षाची भूमिका कशी असली पाहिजे, यावर विचारविनिमय करू", असं जयंत पाटील म्हणाले
“नाना पटोले काय म्हणाले हे मला माहित नाही. पण आज आम्ही बैठक घेऊन विरोधी पक्षाची भूमिका कशी असली पाहिजे, यावर विचारविनिमय करू. भाजपला ज्यांना ज्यांना विरोध करायचा आहे, त्या पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या अवैध सरकारला विरोध करण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून काम करतोय. नाना पटोले नेमकं काय म्हणाले हे मला माहित नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची मला आवश्यकता वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. आमची आघाडी काही पर्मनंट नाही, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून महाविकास आघाडी तुटण्याचे संकेत देण्यात आले.
Published on: Aug 11, 2022 01:55 PM
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

