Video: आमदाराची लगीन घाई! राजकारणापेक्षा लग्न महत्वाचं; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सोडून नांदेडचे आमदार अडकले विवाह बंधनात

अंतापूरकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला गैरहजर होते. यावेळी त्यांनी त्यांचे लग्न उरकलय. त्यांच्या लग्न सोहळ्यासाठी मतदारसंघातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.

वनिता कांबळे

|

Jul 03, 2022 | 7:19 PM

नांदेड :  राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीत(maharashtra politics) आमदाराची लगीन घाई पहायला मिळालेय.  नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर(Jitesh Antapurkar) आज विवाह(marriage) बंधनात अडकले आहेत.

अंतापूरकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला गैरहजर होते. यावेळी त्यांनी त्यांचे लग्न उरकलय. त्यांच्या लग्न सोहळ्यासाठी मतदारसंघातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.

सत्तेच्या साठमारीत जीवनसाथी सोबत विवाहबद्ध होण्याचा मुहूर्त आमदाराने पाळलाय. त्यामुळे त्यांचे लग्न नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें