Pune | पुण्यात कोरोनाचा उद्रेक, महापालिका जम्बो कोविड सेंटर सुरु करणार

पुण्यात कोरोना रुग्णांची सख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पुणे पालिका कोणत्याही क्षणी जम्बो कोविड सेंटर सुरु करु शकते. कोरोना प्रसारावर नियमंत्रण मिळवता येत नसल्यामुळे पालिका अर्लट मोडवर आहे.

मुंबई : पुण्यात कोरोना रुग्णांची सख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पुणे पालिका कोणत्याही क्षणी जम्बो कोविड सेंटर सुरु करु शकते. कोरोना प्रसारावर नियमंत्रण मिळवता येत नसल्यामुळे पालिका अर्लट मोडवर आहे. पुणे येथील जम्बो कोविड सेंटरसाठीची पूर्ण तयारी झालेली आहे. पुण्यातील रुग्णसंख्या शंभर वरुन थेट 1100 वर गेल्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

Published On - 11:39 am, Thu, 6 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI