सभा, मिरवणुका काढण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता; कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा निर्णय
कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाच पोलीस ठाण्यांमधून निर्बंध जारी करण्यात आले आहेत. पाहा नियमावली काय आहे...
पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पाच पोलीस ठाण्यांमधून निर्बंध जारी करण्यात आले आहेत. समर्थ पोलीस स्टेशन, फरासखाना पोलीस स्टेशन ,विश्रामबाग, खडक आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस आयुक्तांच्या वतीने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार या पाचही पोलीस स्टेशनच्या हद्दीत सार्वजनिक सभा, मिरवणुका काढण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता असेल. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी हे आदेश दिलेत.
Published on: Jan 31, 2023 09:27 AM
Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

