त्यादिवशी माझाच नाही तर सगळ्यांचा बीपी 200च्या वर आला असता- केतकी चितळे

केतकीची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज (24 मे) तिला न्यायालयीन कोठडी (Judicial Custudy) सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी तिची मेडिकल चेकअप करण्यात आला. हा चेकअप करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 24, 2022 | 4:27 PM

एका फेसबुक पोस्टवरून गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राचा ‘बीपी’ वाढवणारी अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketaki Chitale) नुकताच मेडिकल चेकअप (Medical Check Up) करण्यात आला. केतकीची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज (24 मे) तिला न्यायालयीन कोठडी (Judicial Custudy) सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी तिची मेडिकल चेकअप करण्यात आला. हा चेकअप करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें