
हिंद केसरी घाटात 250 बैलगाड्यांचा थरार; बैलगाडा मालकांचा जल्लोष
येथील भैरवनाथ महाराज उत्सव निमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा थरार पहायला मिळाला
खेड/पुणे : खेड तालुक्यातील दावडी येथे हिंद केसरी घाटात 250 बैलगाड्यांचा थरार पहायला मिळाला. याचबरोबर बैलगाडा मालकांचा जल्लोष देखील पहायला मिळाला. येथील भैरवनाथ महाराज उत्सव निमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा थरार पहायला मिळाला. यावेळी 250 गाडा मालकांनी आपले गाडे या शर्यतीमध्ये आणले होते. या शर्यतीत एक नंबर फायनलचा मान सरपंच संभाजी आबा घारे यांच्या गाड्याने पटकावल्याने गाडा शौकिनानी मोठा जल्लोष केला.
Published on: Apr 17, 2023 9:55 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
जलप्रलयात पोटचा गोळा गेला... आईवरच मुलासाठी खड्डा खोदण्याची वेळ
टम्म फुग्यासारखी फुगणारी चपाती टिफिनमध्ये वातड होते? दिवसभर चपात्या मऊ
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
सुट्टे तेल विक्री करण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ , सरकारचा निर्णय
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?