Nashik | नाशिकच्या शिंदे टोल नाक्यावर तृतीयपंथीयांचा तुफान राडा

टोल नाका कर्मचाऱ्यांची मात्र याप्रसंगी बघ्याची भूमिका घेतली. टोल नाक्यांवर तृतीपंथीयांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट पहायला मिळतोय. याबाबत पोलीस प्रशासन आणि टोल प्रशासन मात्र  मूग गिळून गप्प आहेत.

नाशिक : शिंदे टोल नाक्यावर तृतीयपंथीयांचा राडा. पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांनी प्रवाशांना मारहाण केली. प्रवासी आणि तृतीयपंथी यांच्यात तुंबळ हाणामारी यावेळी झाली. या हाणामारीत दोन प्रवासी जखमी झाले आहेत. टोल नाका कर्मचाऱ्यांची मात्र याप्रसंगी बघ्याची भूमिका घेतली. टोल नाक्यांवर तृतीपंथीयांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट पहायला मिळतोय. याबाबत पोलीस प्रशासन आणि टोल प्रशासन मात्र  मूग गिळून गप्प आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI