
Palghar | किरण गोसावी याला न्यायालयाने सुनावली 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पालघरमधील एडवन येथील दोन तरुणांना परदेशात नोकरी देतो म्हणून दीड लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती. या प्रकरणात 420 सह विविध कलमाअंतर्गत केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर : आर्यन खान प्रकरणातील वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल रात्री उशिरा गोसावीला पालघरच्या केळवे पोलिसांनी अटक केली असून पालघर दिवानी न्यायालयासमोर हजर केलं असता सात डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पालघरमधील एडवन येथील दोन तरुणांना परदेशात नोकरी देतो म्हणून दीड लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती. या प्रकरणात 420 सह विविध कलमाअंतर्गत केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन पालघर पोलिसांमोफत करण्यात आलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पेट्रोल-डिझेल भरायला जाताय? ट्रम्पच्या कृतीने कच्चा तेलाला उकळी?
36 मिनिटांचं मराठी प्रेम गीत, केसांपासून नखापर्यंत प्रेयसीचं वर्णन
काकी विरुद्ध पुतण्या पुन्हा आमनेसामने; निवडणुकीत पवार कुटुंबात सामना!
तो मफलरमॅन कोण? अजितदादांच्या विमान अपघातावरुन रोहित पवार यांचा दावा..
देवेंद्र फडणवीसांचं शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य चर्चेत; काय म्हणाले?
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प