Video : ‘सरकार पडू दे नाहीतर तुला मारु’ किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र

एकीकडे उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीला (Uddhav Thackeray Floor Test) सामोरं जावं लागण्याची मोठी बातमी समोर आलेली असतानाच, आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडालीये. याप्रकरणी आता पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलंय. अत्यंत गलिच्छ भाषेत […]

आयेशा सय्यद

|

Jun 29, 2022 | 12:36 PM

एकीकडे उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीला (Uddhav Thackeray Floor Test) सामोरं जावं लागण्याची मोठी बातमी समोर आलेली असतानाच, आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडालीये. याप्रकरणी आता पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलंय. अत्यंत गलिच्छ भाषेत या पत्रातून धमकावण्यात आलंय, असं त्यांनी म्हटलंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें