Kolhapur | कोल्हापुरात कोरोना पॉझिव्हिटी रेट वाढल्याने चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम

कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 17.96 टक्‍क्‍यांवर आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

Kolhapur | कोल्हापुरात कोरोना पॉझिव्हिटी रेट वाढल्याने चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम
| Updated on: Jul 10, 2021 | 12:07 PM

तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला तशी काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे मात्र नागरिकांकडून नियमांचें पालन होताना दिसून येत नाहीये. कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 17.96 टक्‍क्‍यांवर आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहेत. परंतु सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करणार असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे. kolhapur Corona positivity Rate Increase

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.