कोल्हापूरातील जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे
कोल्हापूरातील ज्या जयप्रभा स्टुडिओमुळे दादा कोंडके, राज कपूर, महेश कोठारे यांच्यासह अनेकांनी मराठी चित्रपटसृष्टी वाढवली तो जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे यासाठी कोल्हापूरातील कलाकारांनी साखळी उपोषण करून पाठिंबा दिला आहे.
कोल्हापूरातील ज्या जयप्रभा स्टुडिओमुळे दादा कोंडके, राज कपूर, महेश कोठारे यांच्यासह अनेकांनी मराठी चित्रपटसृष्टी वाढवली तो जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे यासाठी कोल्हापूरातील कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी कलाकारांनी जयप्रभा स्टुडिओला मराठी चित्रपटांचा वारसा कसा आहे सांगत कलाकारांनी चौथ्या दिवशीही जयप्रभा स्टुडिओसाठी साखळी उपोषण चालू ठेवले आहे. या साखळी उपोषणात कोल्हापूरातील कलाकारांनी मराठी कलाकारांना पाठिंबा द्यावा असे जाहीर आवाहन केले आहे. जयप्रभा स्टुडिओला मोठा वारसा असल्याचे सांगत यासाठी प्रत्येक कलाकारांनी पुढे येणे गरजेच आहे असेही सांगण्यात आले. या स्टुडिओसाठी कोल्हापूरातील कलाकारांनी साखळी उपोषण चालू ठेवून जयप्रभा स्टुडिओ वाचवा यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल

